MPSC Civil Services Bharti 2025 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025

MPSC Civil Services Bharti 2025 Maharashtra Public Service Commission (MPSC),  MPSC Civil Services Recruitment 2025, (MPSC Civil Services Bharti 2025) for 385 Posts. Maharashtra Gazetted Civil Services Common Preliminary Examination-2025 wwwl.rozgar24news.com

MPSC Civil Services Bharti 2025 Highlights
जाहिरात क्र.012/2025
Total385 जागा
परीक्षेचे नाव महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025

पदाचे नाव & तपशील

पद क्र.विभाग संवर्गपद संख्या
1सामान्य प्रशासन विभागराज्य सेवा गट-अ व गट-ब127
2महसूल व वन विभागमहाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब144
3सार्वजनिक बांधकाम विभागमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब114
Total385

शैक्षणिक पात्रता

  • राज्य सेवा परीक्षा: पदवीधर किंवा मेकॅनिकल/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी.
  • महाराष्ट्र वन सेवा परीक्षा: वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणिशास्त्र, उद्यानविद्या शास्त्र, कृषिशास्त्र, कृषि अभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, विदयुत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, संगणक ॲप्लिकेशन, संगणक विज्ञान, पर्यावरणीय विज्ञान, पशुवैद्यकीय विज्ञान यांपैकी कोणत्याही विषयातील सांविधिक विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी किंवा विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक.
  • स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी

वयाची अट

01 जुलै 2025 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]

  • वनक्षेत्रपाल: 21 ते 43 वर्षे
  • इतर संवर्ग: 18/19 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण

संपूर्ण महाराष्ट्र.

Fee

खुला प्रवर्ग: ₹544/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग: ₹344/-]

परीक्षा केंद्र

महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्र

महत्त्वाच्या तारखा: 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख17 एप्रिल 2025

परीक्षा28 सप्टेंबर 2025

Important Links
Notification PDFClick Here
Online ApplicationClick Here
Official Website Click Here
Age CalculatorClick Here

How to Apply For MPSC Civil Services

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://mpsconline.gov.in/candidate या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक17 एप्रिल 2025 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती www.mpsc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Leave a Comment

× Click to Whatsapp