Ratnagiri District Central Co operative Bank Recruitment 2024
Ratnagiri DCC Bank Bharti 2024. Ratnagiri District Central Co operative Bank179 Manager, Deputy Manager, Clerk, and Peon Posts are available in Ratnagiri DCC Bank 2024 (Ratnagiri DCC Bank Bharti 2024).
Name of the Post & Details:
Post No. | Name of the Post | No. of Vacancy |
1 | Manager | 03 |
2 | Deputy Manager | 06 |
3 | Clerk | 131 |
4 | Peon | 39 |
TOTAL | 179 |
Educational Qualification | Post No.1: (i) Degree in any discipline (ii) 03 years experience (iii) MS-CIT or equivalent Post No.2: (i) Degree in any discipline (ii) 02 years experience (iii) MS-CIT or equivalent Post No.3: (i) Degree in any discipline (ii) MS-CIT or equivalent Post No.4: 10th pass |
Age Limit | Post No.1: 25 to 40 years Post No.2: 25 to 40 years Post No.3: 21 to 40 years Post No.4: 18 to 40 years |
Job Location | Ratnagiri |
Fee | ₹1000/- |
Last Date of Online Application | 09 August 2024 |
Notification PDF | Click Here |
Online Application | Click Here |
⁕ महत्वाच्या सूचना ⁕
१) उमेदवाराने आपल्या अर्ज भरल्याची प्रत व परीक्षा शुल्क भरल्याची पावती स्वतः जवळ सांभाळून ठेवावी
२) परीक्षा शुल्क भरणा माहिती संकेतस्थळावर अद्ययावत (Update) केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पुर्ण होणार नाही.
३) उमेदवारांना परिक्षा शुल्काची रक्कम रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी बँकेच्या कोणत्याही शाखेमध्ये रोखीने भरणा करता येईल.
४) उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना त्यांनी शैक्षणिक पात्रता स्वतःच्या ईमेल आयडी मोबाईल क्रमांक व आधारकार्ड क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे.
५) संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरते वेळी, अर्ज भरण्यास तांत्रिक अडचण आल्यास +91-8956660290 हा हेल्पलाईन क्रमांक आहे, अर्ज भरण्यास अडचण निर्माण झाल्यास support@ratnagiridccbank.in या मेल-आयडीवर ई-मेलव्दारे संपर्क साधावा. वरील हेल्पलाईन क्रमांक व मेल-आयडी फक्त काही तांत्रिक अडचणी (अर्ज भरते वेळी, हॉलतिकिट, मुलाखतपत्र डाउनलोड करते वेळी इत्यादी) निर्माण झाल्यास संपर्काकरिता आहे .
६) उमेदवारांनी पदासाठी आवश्यक पात्रता धारक असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा.
७) प्रस्तुत पदांकरीता केवळ उक्त संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरून विहित परिक्षा शुल्क भरलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत
८) सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेच्या दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेची माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील
९) उमेदवाराने नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर परीक्षेची पावती/प्रवेशपत्राची पावती किंवा झेरॉक्स प्रत पाठवू नये.
१०) उमेदवाराने भरलेले परिक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Online Apply – Click Here